Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

भडगाव तालुक्यात पं . दीनदयाल उपाध्याय जयंती उत्साहात साजरी, ४४ ठिकाणी प्रतिमापूजन

 भडगाव तालुक्यात पं . दीनदयाल उपाध्याय जयंती उत्साहात साजरी, ४४ ठिकाणी प्रतिमापूजन

भडगाव - भारतीय जनसंघाचे संस्थापक तथा अध्यक्ष, एकात्म मानवतावाद व अंत्योदय संकल्पनेचे प्रणेते पं. दीनदयालजी उपाध्याय यांची जयंती उत्सव भारतीय जनता पक्ष भडगाव तालुक्याच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी केंद्र शासनाने शेतकरी हिताचे कायदे संसदेत संमत केल्याबद्दल उपस्थित कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात येऊन घरांवर पक्षाचे ध्वज लावण्यात आले.

            भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुक्यात गुढे, पथराड,जुवार्डी,कोळगाव, खेडगाव, वडजी,पिचर्डे, बात्सर, शिवणी,नालबंदी, पळासखेडे,वलवाडी, आंचळगाव,धोत्रे, पिंपरखेड, वरखेड, अंजनविहिरे,अंतुर्ली, तांदुळवाडी, बांबरुड, गोंडगाव, सावदे, बोरनार, लोणपिराचे,कनाशी, निंभोरा, कोठली,वडगाव, बाळद, पिंप्रीहाट, शिंदी,वाडे, मळगाव, पिंपळगाव,मांडकी, या गावांत  प्रतिमापूजन करण्यात आले तर भडगाव शहरात भाजप कार्यालय पद्मांनंद कॉम्लेक्स, महादेव गल्ली, खालची पेठ, वरची पेठ, सुदर्शन चौक, बाजार चौक, शिवाजीनगर, खालची बर्डी,वरची बर्डी अशा ४१ ठिकाणी कार्यक्रम करण्यात आले.

            यावेळी तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील,माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, सरचिटणीस अनिल पाटील, शैलेश अरुण पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सौ. नूतनताई पाटील, सौ. सुषमा भावसार, सौ. क्रांती पाटील, सौ. उमा पोपानी, सौ. रंजना बावीस्कर, लक्ष्मण पाटील( अंतुर्ली), प्रमोद पाटील (राजू मास्तर), दादा भिला पाटील, प्रशांत कुंभारे, बन्सीलाल परदेशी,रतीलाल पाटील, भाऊसाहेब पाटील ( अंजनविहिरे), लक्ष्मणआण्णा ( आंचळगाव),भाऊसाहेब पाटील(धोत्रे), विनोद नेरकर(पळासखेडे),सुनिल राठोड (नालबंदी), दादा पाटील( बात्सर), सुनिल पाटील, प्रकाश महाजन, जनार्दन पाटील (पिचर्डे), लक्ष्मण माळी,वसंतशेठ सिनकर (खेडगाव), दगडूनाना, गुलाबमहाजन (कोळगाव),पुरुषोत्तम सोनवणे( शिंदी), अतुल पाटील, भगवान पाटील (जुवार्डी),गणेश जाधव, प्रविण पाटील(शिवणी),सुनिल पाटील (वडगाव), नितीन महाजन (तांदुळवाडी),सुनिल राजपूत (सावदे), संजय पाटील,वसंत सर, भोपेसर(कनाशी),नितीन पाटील(बोरनार), जिभाऊ पाटील (लोण), भगवान जिभाऊ, हेमंत पाटील (निंभोरा ), विकास पाटील( बांबरूड), प्रताप चित्ते ( मळगाव),दिपक पाटील(कोठली), जितेंद्र परदेशी (पिंपळगाव), विठ्ठल राजपूत(वरखेड), बारकू पाटील( बाळद), जितेंद्र चौधरी( मांडकी) , मनोज पाटील प्रकाश तहसिलदार, बापू शार्दूल, सुभाष मोरे,शामकांत चव्हाण, गोकुळ महाजन, यांची उपस्थिती होती.

            कार्यक्रम यशस्वितेसाठी किरण शिंपी, प्रमोद पाटील, प्रदिप सोमवंशी, शुभम सुराणा, शेखर बच्छाव, मनोहर चौधरीभूषण देवरे, अमोल सोनार, दत्तात्रय पाटील, विजय पाटील, नामदेव मालचे, नारायण पाटील इ. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.


फोटो - महादेव गल्ली भडगाव येथे पं . दीनदयाल उपाध्याय जयंती उत्साहात साजरी, तालुक्यात ४४ ठिकाणी प्रतिमापूजन


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या