Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

पीकविमा अर्ज स्विकारण्याची मुदतवाढ  प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी ५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.  भडगाव

पीकविमा अर्ज स्विकारण्याची मुदतवाढ 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी ५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 
भडगाव
दि. 31 - प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी ५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 31जुलै 2017 पर्यंत होती, परंतु बरेच शेतकऱ्यांचे बरेच अर्ज जमा करायचे राहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज 5 ऑगस्ट पर्यंत बँकेच्या शाखांमध्ये स्वीकारले जातील.
मुदतवाढ देतांना csc ( जनसुविधा केंद्र ) येथे अर्ज स्विकारले जाणार नाही. बँकेतच अर्ज सिकारले जातील. बँकांना मुदतवाढीबाबत इ मेल द्वारे त्यांचे वरिष्ठ कार्यालय व क्षेत्रीयस्तरावर जिल्हाधिकाऱ्या मार्फत सूचित करण्यात येत आहे. असे राज्याचे कृषी मंत्री श्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केले आहे.शेतकरी बांधवानी काळजी करु नये, असे आवाहन  फुंडकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या