Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

काय आहे इतर राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांचे पगार भडगाव एस टी कर्मचारी संपावर का गेले याच इतर राज्यांच्या तुलनेत वास्तव मांडणा

काय आहे इतर राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांचे पगार 

भडगाव 

एस टी कर्मचारी संपावर का गेले याच इतर राज्यांच्या तुलनेत वास्तव मांडणारा रिपोर्ट बघितला तर आपलीही डोळे उंचावतील , एस टी कर्मचारी येन दिवाळीत प्रवाशांना वेठीस धरून का संप करताय ?.त्यांना आज  पगार किती ? . याच वास्तव रूप इतर राज्यांच्या तुलनेत पगार किती हे बघून करूयात .

आपल्या राज्यातील एसटी चालकाचा पगार - 4700 ते 15367 रुपये आहे
तेलंगनामध्ये - 13070 ते 34490
कर्नाटकात - 12400 ते 17520
राजस्थानमध्ये - 5200 ते 20200
उत्तर प्रदेशात - 5200 ते 20200 ,
तर आपल्या राज्यातील एसटी वाहकाचा पगार - 4350 ते 14225 :-
तेलंगनामध्ये - 12340 ते 32800
कर्नाटकात - 11640 ते 15700
राजस्थानमध्ये - 5200 ते 20200
उत्तर प्रदेशात - 5200 - 20200
इतका पगार आहे.
याशिवाय इतर राज्यातील चालक आणि वाहकांना दीड हजार ते दोन हजार रुपये ग्रेड पे दिला जातो. मात्र आपल्या राज्यातील एसटी चालक-वाहकांना हा ग्रेड पे मिळत नाही. दुसरीकडे इतर राज्यात प्रवासी कर 5 ते 7 टक्के इतका आहे, तर आपल्या राज्यात हा प्रवासी कर 17.5 टक्के इतका आहे. असं असतानाही आपल्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर राज्यांच्या तुलनेत कमी का असा सवाल एसटी कर्मचारी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या